शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Friday 17 October 2014

शिष्यवृत्ती परीक्षेविषयी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा
शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५
आज झालेल्या बीईओ च्या तालूका स्तरीय बैठकीनुसार अद्याप बर्‍याच शाळांनी http://www.mscepune.in/gcc/FrmMainMenu_SchoolInfoGateway.aspx या वेबसाइट वरील SCHOOL INFORMATIONGATEWAY अपडेट केले नाही . ज्या शाळांनी अपडेट केले नाही करून घ्यावे कारण त्या दिलेल्या मोबाइल वर शिष्यवृत्ती password मिळणार आहे . ज्या शाळा अपडेट केले आहे त्यांना पासवर्ड मोबाइल लवकर मिळेल असे कळविण्यात आले आहे . आवेदनपत्र भरण्याबाबत LINK http://msshss.in/hssmss/schoollogin.aspx
खालील लिंक वर udise मधील जिल्हा कोड 29 व तालुका कोड 04 टाकून अपडेट झालेल्या शाळाची माहिती पहा
http://www.mscepune.in/gcc/UpdatedSIGInfo_Distwise.aspx

No comments:

Post a Comment