शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

फोटो कॉर्नर

सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम सन २००८-०९ मद्धे जि.प.प्रा.शा.चिंचाळा या माझ्या शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल ग्रामविकासमंत्री ना.विजयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले तो क्षण.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचाळा ता.पैठण ही माझी पहिली शाळा या शाळेत मी शिक्षक व ग्रामस्थांच्या सहाय्याने फुलविलेली बाग.

जि.प.प्रा.शा.चिंचाळा या माझ्या शाळेचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमामद्धे औरंगाबाद जिल्ह्यामद्धे प्रथम क्रमांक आल्यानंतर तत्कालीन ग्रामविकास मंत्री नामदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी माझ्या शाळेला भेट दिली तो क्षण .यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचे कौतुक केले.

जि.प.कें.प्रा.शा.जामगाव ता.आष्टी या माझ्या शाळेमद्धे राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांची ही झलक.

No comments:

Post a Comment