शिक्षककट्टा
Home
मनोगत
मला फेसबुकवर भेटा
शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट
शैक्षणिक साधने
जी.आर. विभाग
कोवळी पालवी
नवोदय ऑनलाइन टेस्ट
ई-वाचनालय
शैक्षणिक व्हिडीओज
फोटो कॉर्नर
शालेय अभ्यासक्रम
ई-लर्निंग
कार्यानुभव
उपक्रमशील शाळा
डाउनलोड
क्रीडा
शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही
.
Thursday, 13 November 2014
पहिली भाषा चाचणी
इयत्ता १ ली भाषा
This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
<<This message will be removed when you register >>
इयत्ता १ ली भाषा
1.
क ने सुरुवात होणारा शब्द ओळखा ?
a) मका
b) कमळ
c) भकास
d) माकड
2.
घगर यातील पहिल्या अक्षराला काना दिल्यास कोणता शब्द तयार होईल ?
a) घागरा
b) घरारे
c) घागर
d) घागारा
3.
खालील कोणत्या शब्दाला उकार दिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल ?
a) मन
b) राख
c) बाज
d) लहान
4.
माल, काल , हाल ------- योग्य शब्द निवडा
a) रान
b) कान
c) साल
d) मोल
5.
चिंचेची चव कशी असते ?
a) गोड
b) खारट
c) आंबट
d) तिखट
6.
कावल्याचा रंग -------नसतो
a) लाल
b) हिरवा
c) पिवळा
d) सर्व बरोबर
7.
तुमच्या दप्तरात नसणारी वस्तू सांगा ?
a) रंग
b) वही
c) पेन
d) टॉवेल
8.
काळा कावळा तसे ---------पोपट
a) पांढरा
b) हिरवा
c) पिवळा
d) लाल
9.
शिंग नसणारा प्राणी ओळखा
a) गाय
b) कुत्रा
c) बैल
d) शेळी
10.
तुम्ही जेवणात भातासोबत -------खाता ?
a) वरण
b) भाकरी
c) लोणचे
d) ताक
This is more feedback!
This is the feedback!
Back to Top
Participant Information
Name:
*
Company:
*
Department:
E-mail:
*Required entry
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment