शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Saturday, 15 November 2014

मित्रहो शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लॉग इन करताना काही मित्रांना udise already exits असा मेसेज येत आहे त्यासाठी पुढील प्रक्रिया करा.









school information links वर क्लिक करा





Update SIG Info वर क्लिक करा.
 



user id    UDISE कोड टाका व
password MSCE  संकेतांक टाका.

शाळेची माहिती भरा.

त्यानंतर  http://www.msshss.in/HSSMSS/ResendPsw.aspx  ही लिंक ओपन करा व  forgot password वर क्लिक करा तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पासवर्ड येईल .त्यानंतर फॉर्म भरा.

No comments:

Post a Comment