गणित विषय अनेक विद्यार्थ्यांना शिकण्यास अवघड वाटतो.शिक्षकांनाही कधी कधी तो समजावून सांगण्यास अवघड वाटतो. गणित विषयासाठीची बाजारातील सी.डी.च्या स्वरूपातील सॉफ्टवेअर ही तितकीशी प्रभावी नाहीत . परंतु आता मात्र ही अडचण कायमची संपणार आहे.आपणासाठी मायक्रोसॉफ्ट ने विकसित केलेय एक अप्रतिम गणित सॉफ्टवेअर .हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
No comments:
Post a Comment