आता आपणही बनवू शकता ऑनलाईन टेस्ट http://www.classmarker.com/ या लिंकवर क्लिक करा व register now वर क्लिक करून रजिस्टर करा त्यानंतर test वर क्लिक करून new test वर क्लिक करा या टेस्टला नाव द्या प्रश्न add करून स्वतः ची टेस्ट बनवा .ही लिंक शेअर करून आपल्या इतर मित्रांनाही या टेस्ट आपण सोडवायला देऊ शकता. क्लिक करा
thank you sir for information
ReplyDeleteThanks sirji.
ReplyDelete