सर्व शिक्षकांना आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) मार्फत लोकसंख्या शिक्षण विषयक लोकनृत्य स्पर्धा भुमिका अभिनय स्पर्धा शाळा स्तर, तालुका व जिल्हा ,राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येत आहेत .या स्पर्धेत सहभागी होण्याविषयीचे सर्व नियम ,अटी, पारितोषिके या माहितीसाठी पुढील PDF मार्गदर्शिका डाउनलोड करून घ्या.
लोकनृत्य स्पर्धा डाऊनलोड
भुमिका अभिनय डाऊनलोड
लोकनृत्य स्पर्धा डाऊनलोड
भुमिका अभिनय डाऊनलोड
No comments:
Post a Comment