ऑनलाइन टेस्ट निर्माता : श्री. सोमनाथ वाळके
शैक्षणिक वेबसाइट : www.shikshakkatta.blogspot.in
मित्रानो,
येथे तुम्ही ५ वी नवोदय प्रवेश परीक्षेवरील १० प्रश्नाची ऑनलाइन ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
कृपया तुमचे नांव टाका:
1. १५८२९ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे ? ५ १ . ९ ८
2.ताशी २० रुपयाप्रमाणे रोज ८ तास काम करणा-या नागेशने एका महिन्यात २० दिवस काम केले तर नागेशचा त्या महिन्याचा पगार किती असेल ?. २४०० ४६०० ३२०० ६४००
3.एका माणसाने १५ रुपयांना ३ प्रमाणे काही संत्री खरेदी करून २८ रुपयांना ४ प्रमाणे विकली असल्यास त्याला शेकडा किती नफा मिळाला ?. ४० ३० २० १०
4.(२५-६० चे २५%) आहेत ? . १५ १० २० २५
5.द.सा.द.शे.८ दराने एका रकमेचे एका महिन्याचे व्याज ३२ मिळत असल्यास ती रक्कम कोणती?. २१०० ५५०० ४००० ४५००
6. ९, १५, १८ यांनी नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ? . १८० ३३० २७०. २४०
7.खालीलपैकी कोणती संख्या २८२ चा अवयव नाही ?. २ ३ ४७ ८
8. दोन सहमूळ संख्यांचा गुणाकार २३० असून त्यापैकी एक संख्या २ हि आहे तर त्यांचा ल.सा.वि .खालीलपैकी कोणता ? १० २३० ११५ २३
9 खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती ? ०.०००१ ०.०६२५ ३१.३७ ०.५९२९
10 वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असून त्यांच्या वयांची बेरीज ७२ वर्षे आहे तर त्यांच्या वयांतील फरक किती ? ३० २४ १८ यापैकी नाही
pudhachi test?
good
Good
pudhachi test?
ReplyDeletegood
ReplyDeleteGood
ReplyDelete