शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट

ऑनलाइन टेस्ट निर्माता : श्री. सोमनाथ वाळके
शैक्षणिक वेबसाइट : www.shikshakkatta.blogspot.in
मित्रानो,


येथे तुम्ही 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेवरील १० प्रश्नाची ऑनलाइन ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!


कृपया तुमचे नांव टाका:
1. मानवाच्या प्राथमिक गरजा कोणत्या?

वस्त्र,प्राणी,निवारा
अन्न,वस्त्र,निवारा.
अन्न,हवा,पाणी
अन्न,वनस्पती,निवारा


2. ........सौंदर्यप्रसाधनात वापरली जाते.

चिनीमाती
वाळू
मुलतानी माती
लाल माती


3.विसंगत पद ओळखा .

चिनीमाती
शहाबादी फरशी
संगमरवर
कडप्पा


4.खाणीतून मिळणा-या............पासून धातू मिळविता येतात ? .

कोळसा
धातुपाषाण
नैसर्गिक वायू
इंधन तेल


5.भूगर्भातून मिळणा-या खनिज तेलापासून.........हे इंधन मिळत नाही.

बायोगॅस
पेट्रोल
डीझेल
नैसर्गिक वायू


6. ........शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. .

बागायती
मातीविना
कोरडवाहू.
हरितगृहातील


7. ज्वलनासाठी ........वायूची गरज असते.

सल्फर डायऑक्साईड
कार्बन डायऑक्साईड
नायट्रोजन
ऑक्सिजन


8. खालीलपैकी विसंगत पद ओळखा

शतावरी
कापूस
आवळा
बेहडा


9 वनस्पती.........वायूच्या मदतीने अन्न तयार करतात.

हायड्रोजन
नायट्रोजन
कार्बनडाय ऑक्साईड
ऑक्सिजन


10 अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना.......ची गरज लागते.

अंधाराची
सूर्यप्रकाश
मातीची
यापैकी नाही



8 comments: