मित्रहो जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जामगाव येथे काम करत असतानाएके दिवशी मुलांना आई हा विषय देऊन कविता करण्यास सांगितले.यावर मुलांनी इतक्या अप्रतिम कविता केल्या की या कविता खरेच मुलांनी केल्या असतील यावर विश्वास बसू नये.आणि मग या मुलांना काव्यलेखन करण्यास विविध विषय देत गेलो.मुलेही भरभरून लिहित गेली आणि आकारास आला एक सुंदर काव्यसंग्रह .त्याला आम्ही नावही तसेच यथार्थ दिले ' कोवळी पालवी '.या कोवळी पालवी मधीलच काही कविता आपल्या रसास्वादासाठी देत आहे.
No comments:
Post a Comment