शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Thursday, 11 June 2015

आंतरराष्ट्रीय योगा दिन पीपीटी

नुकताच युनोने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्याबाबत ठराव घेतला आहे.हा दिन भारतात विविध शालांमद्धे साजरा केला जाणार आहे.या योगादिनाच्या संदर्भातील पीपीटी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा  

No comments:

Post a Comment