नमस्कार मित्रहो,
www.somnathwalke.in म्हणजेच शिक्षककट्टा ला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
लवकरच आपल्यासाठी वर्ग १ ते ७ च्या सर्व इंग्रजी कविता या संकेतस्थळावर व्हिडीओज च्या रुपात उपलब्ध करून देणार आहे.

बऱ्याच धडपडीनंतरही कवितांच्या चाली download न झाल्याने नाद सोडून दिलेले , निराश झालेले शिक्षक व विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहत आहोत .
ReplyDeleteधन्यवाद व शुभेच्छा !
-शाळा जानकर वस्ती, मारापूर . ता- मंगळवेढा , जि. सोलापूर