प्रगत शै.महाराष्ट्र् कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना अध्यापनात व विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत करण्यासाठी इ. 6 ते 8 गणित प्रश्नसंच www.mscert.org.in या परिषदेच्या संकेतस्थळावर अपलोड केले आहेत.आपणही पाहावे व शिक्षकांना पाहण्यास सागावे.खालील लिंकवर जाऊन आपणास हे प्रश्नसंच डाउनलोड करुन घेता येतील.
प्रश्नसंच डाउनलोड करा
प्रश्नसंच डाउनलोड करा
No comments:
Post a Comment