शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Sunday, 5 April 2015

शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर ( MDM Calci ) : Android App

www.crcvardhangad.blogspot.in/ 
या शैक्षणिक ब्लॉग चे निर्माते श्री.संजय गोरे, प्राथमिक शिक्षक  खटाव, जि.प. सातारा यांनी विकसित केलेले Android App शा.पो.आ.कॅल्क्यूलेटर version २.० एक उत्क्रष्ट android app आहे फक्त ताटांची संख्या टाका आणि सर्व माहिती मिळवा .हे app डाउनलोड करून घेण्यासाठी बाजूच्या DOWNLOAD वर क्लिक करा.



शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर २.० ची वैशिष्टे :
पूर्णपणे युजर फ्रेंडली.offline चालते.
आकर्षक युजर इंटरफेस.
धान्याचे प्रमाण दर बदलण्याची सुविधा.
पाककृती व पूरक आहाराचे नियोजनासह.
मदत मेनू 



No comments:

Post a Comment